Rajarshi Shahu College of Pharmacy inviting you to join the induction program on Feb 12, 2021 12:00 PM India Topic: Induction Program-2021Please click the link below to join the webinar: https://us02web.zoom.us/j/89960688536?pwd=YklWTmh4TWx4ZEwwc2FqeXVaUjFzZz09 Passcode: 683224 Webinar ID: 899 6068 8536 Passcode: 683224 …
२३ जानेवारी “पराक्रम दिनी” महाविद्यालयामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती रासेयो अंतर्गत साजरी करण्यात आली. यावेळी सुभाषबाबूंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले , त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना रासेयो अधिकारी देवकर यांनी केली , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष जैन यांनी नेताजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील जागतिक …
राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ प्रकाश केंद्रे हे होते.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.मंगेश …
राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.मीना भालके या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस पी जैन हे होते .सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले …
Research is our Passion, Innovation is our Tradition!It gives immense pleasure to share with you all that our pride Vice Principal published paper on “Design, Fabrication & Characterisation of Graft Co-Polymer Assisted Ocular Insert: A state of Art in Reducing …
राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालयामध्ये संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित अभिवादनबुलडाणा – स्थानिक द्वारका बहुउध्येशिय ग्रामीण विकास संशेद्वारा संचालित राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालय मध्ये महाविध्यालायाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून माणसात देव शोधणारे संत गाडगे बाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथीनिमित अभिवादन करण्यात …
Research is our Passion, Innovation is our Tradition!It gives immense pleasure to share with you all that our pride Prof. Dr. Gajanan Sonwane published paper on “Searching for Potential Novel BCR-ABL Tyrosine Kinase Inhibitors Through G-QSAR and Docking Studies of …
1st Dec. The World AIDS Day is celebrated everywhere in India the main objective of this programe is to create awareness about the symptoms, causes and preventives of the pandemic disease HIV/AIDS that has taken unprecedented number of lives. The NSS unit …
राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये संविधान दिन साजराबुलडाणा – स्थानिक द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन द्वाराराजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये २६ नोव्हेंबर संविधान दिवस साजराकरण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे उपप्राचार्यडॉ. केंद्रे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. …
Research is our Passion, Innovation is our Tradition!It gives immense pleasure to share with you all that one more patent published under guidance of our dynamic leader principal Dr.Shirish Jain sir along with inventor team members Dr. Prakash Kendre sir …