Fresher’s party was celebrated on 9th April 2022 by kind permission of Principal Honourable Dr. S.P. Jain Sir. The purpose of this Fresher’s party is to welcome new students in a friendly atmosphere and to encourage their creative impulses to …
बुलडाणा :द्वारका बहुउदेशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. आ. धृपदराव सावळे यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी जैन यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले.कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ प्रकाश केंद्रे …
राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा च्या राष्ट्रिय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरामध्ये वतीने दत्तक ग्राम साखळी येथे मोफत हिमोग्लोबिन तपासणी व आहार मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. गावकऱ्यांना एक्सपायरी मेडीसिन चे व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. शैलेश केवतकर …
आज राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या दिवशी सर्वप्रथम महिला सबलीकरण या विषयावर रांगोळी स्पर्धा तसेच वॉलस्पेस (चित्रकला/पोस्टर मेकिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थिनी यांनी विविध …