आज राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी जैन सर यांच्या अध्यक्षेखाली आणि प्रमुख उपस्थितीत डॉ. केवतकर सर, श्री हुरपडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या नंतर कार्यक्रम अधिकारी श्री रोहित सालकुटे यांनी सर्वांना एकतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु दिव्या बावस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुं प्राची चोपडे यांनी केले.
कार्यक्रम कोरोना चे सर्व नियम पाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.