Rajarshi Shahu College of Pharmacy
Dwarka Bahuddeshiya Gramin Vikas Foundation’s

Rajarshi Shahu College of Pharmacy

At & Post – Malvihir, Buldana, 443001, M.S., India
Affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati | Estd. in 2012
GOLD CATEGORY IN AICTE-CII SURVEY | Approved by PCI and AICTE, New Delhi | ISO 9001:2015 Certified

Notice Regarding Exam

परीक्षेसंदर्भातील सुचना

संदर्भ –   संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पत्र क्रमांक  : संगाबाअवि / ३ / संपमूम /२९० / २०२० दिनांक : १८/०९/२०२० 


बी.फार्म. अंतिम सत्र तसेच 1 ते 8 सत्राचा बॅकलॉग या सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहे. 
त्याकरिता अँड्रॉइड मोबाईल किंवा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप तसेच सोबत इंटरनेट ची   आवश्यकता आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या सूचनेनुसार ज्या विद्यार्थ्यांकडे वरीलपैकी कोणतीच सुविधा नाही, अश्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जवळच्या महाविद्यालयात घेण्यात येणार आहे.
तरीही  ज्या विद्यार्थ्यांकडे वरीलपैकी कोणतीच सुविधा नाही, अश्या विद्यार्थ्यांनी आपली माहिती दिनांक 22/09/2020 पर्यंत खालील ईमेलवर व व्हॉट्स ऍप नंबर वर पाठवावी जेणेकरून अश्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची व्यवस्था करता येईल.
ईमेल – principalrscp@gmail.comWhat’s app number – 9325421064
Format of information-

1.Name of student

2.Course and semester

3. Subjects appear

4. Roll number