Rajarshi Shahu College of Pharmacy
Dwarka Bahuddeshiya Gramin Vikas Foundation’s

Rajarshi Shahu College of Pharmacy

At & Post – Malvihir, Buldana, 443001, M.S., India
Affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati | Estd. in 2012
GOLD CATEGORY IN AICTE-CII SURVEY | Approved by PCI and AICTE, New Delhi | ISO 9001:2015 Certified

Sant Gadge Baba 64th Death Anniversary Program

राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालयामध्ये संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित अभिवादन
बुलडाणा – स्थानिक द्वारका बहुउध्येशिय ग्रामीण विकास संशेद्वारा संचालित राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालय मध्ये महाविध्यालायाच्या  राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून माणसात देव शोधणारे संत गाडगे बाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथीनिमित अभिवादन करण्यात आले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी जैन यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ एस पी जैन सर  यांनी गाडगे बाबा यांनि आपले जीवन हे समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा,अनिस्ष्ट रूढी परंपरा याबद्दलची जनजागृती व स्वचछतेसाठी अर्पण केले त्यांच्या विचाराना कृतीत आणण्यासाठीसाठी  सर्वांनी स्वचछतेचे व्रतअंगी बाळगले पाहिजे व आपला परिसर ,शहर गाव स्वच्छ ठेवले पाहिजे हीच त्यांना खरे  अभिवादन ठरेल असे सांगितले. यावेळी गाडगे बाबा यांच्या स्वच्छताकार्य याविषयी  एक लघुपट दाखविण्यात आला . यावेळी  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.मंगेश देवकर व उपप्राचार्य डॉ केंद्रे  यांनी आपले विचार मांडले.यावेले सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतीश शेळके यांनी केले व आभर प्रदर्शन प्रा. रोहित सालकुटे यांनी केले.